Home जालना आई माझा गुरु, सौख्याचा सागरु आई माझी !

आई माझा गुरु, सौख्याचा सागरु आई माझी !

46
0

आशाताई बच्छाव

1000367748.jpg

माझी आई “सुभद्राबाई ” आज मातृदिना निमित्त आईसाठी…आईदिन विशेष.. मुरलीधर डहाके… माहोरा माझ्या आईने मला शेतीत काबाड कष्ट करून शिकविले . पण मला नोकरी लागली नाही. त्यावेळेस आईने मला समजले की तू आता हिंमत सोडू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. असा धीर दील्या नंतर माझे मन खूप भरून आले. आईने सांगितले की तू आता व्यवसायाकडे वळ मी आईचे म्हणने एकले त्यानुसार मी छोटासा व्यवसाय सुरू केला आईच्या आशिर्वादाने माझा व्यवसाय व्यवस्थित चालू झाला. आईचा आशीर्वाद हा ईश्वरा पेक्षा कमी नसतो याची प्रचिती मला आली.आई सारखे दैवत कोठेच नाही. याची मला स्वतः खात्री पटली आहे. आई मायेचा सागर हे मी स्वतः ईश्वराच्या रुपात पाहिले. माला आईने कुठल्याच वाईट व्यसनाकडे जाऊ नये अशी शिकवण दिली. त्यामुळे मी आता आईच्या आशिर्वादाने माझे जीवन सुखी जगत आहे.

Previous article“आ” आई “ई” भुतलावरील ईश्वराचा अवतार!
Next articleमुंबई गोवा हायवे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा अनेक वर्षा पासून काम प्रलंबित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here