Home रायगड पोलादपूर सरकारी दवाखान्या जवळ येथे कार आणि कंटेनरचा भीषण अपघात त्यात दोन...

पोलादपूर सरकारी दवाखान्या जवळ येथे कार आणि कंटेनरचा भीषण अपघात त्यात दोन जण जागीच मृत्यूमुखी

71
0

आशाताई बच्छाव

1000362952.jpg

पोलादपूर सरकारी दवाखान्या जवळ येथे कार आणि कंटेनरचा भीषण अपघात त्यात दोन जण जागीच मृत्यूमुखी

युवा मराठा न्यूज पोलादपूर प्रतिनिधी :- रफीक मुल्ला

पोलादपूर तालुक्यातील सरकारी दवाखान्या जवळच कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याने दोन जण जागीच मृत्यूमुखी झाले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून सकाळी १०:०० च्या सुमारास सरकारी दवाखान्या जवळ उभ्या असलेल्या कंटेनर कंटेनर क्रमांक N N 01 AE 3150 या ला मुंबई दिशे कडून गोव्याला च्या देसेने जाणाऱ्या कार ने कार नंबर MH 03 CS 1177 या कारणे भरपुर वेगाने येऊन कंटेनर ला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.
भरपूर वेगाने येणाऱ्या करचे नियंत्रण चुकल्याने कार कंटेनरच्या मागील भागास अडकली होती.
या कार मधे पाच प्रवासी प्रवास करीत होते. या भीषण अपघातात दोन जण जागेस मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जख्मीना गाडीतून बाहेर काढण्यास ४५ मिंटांचा काळा वधी लागला अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे येथिल कर्मचारी पोलादपूर ग्रामीण रुग्णलयातील कर्मचारी व तेथील ग्रामास्थान्नी घटनेस्थळी धाव घेऊन यांची मदत कार्य केले.

Previous articleमहात्मा बसवेश्वरांचे समाज परिवर्तन घडवण्यात मोठे योगदान- अँड.मनोज संकाये
Next articleराज्य सरकारने नागरिकांसाठी रेतीची व्यवस्था करावी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here