राजेंद्र पाटील राऊत
नेते मंडळी जोमात
शेतकरी मात्र कोमात …!
“बिघडलेल्या ऋतुचक्रचा सर्वसान्यांना आजार तर शेतकऱ्यांच्या ऊळे व कांदा
हगांमी पिकांचे
नुकसान तर : शेतकर्यांचे
यंदाचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता …..
(विभागीय संपादक निंबा जाधव युवा मराठा न्युज नेटवर्क)
शेतकऱ्याचे अश्रू खरंच पुसले जाणार का? कारण तो त्याची व्यथा कधीच कुणाजवळ मांडत नसतो उदाहरणार्थ कांदा काढणी विषय एका एकराला लागणारा खर्च 20000 बियाणे 10000 रोप तयार करणे 18000 लागण व काढणे 15000 खाद्य 10000 लागणारा स्प्रे इलेक्ट्रिक बिल 8000 मशागत 5000देणे 6000 असा एकूण खर्च आहे परंतु शेतकरी पूर्ण खर्च दाखवत नाही व सहन करत असतो परंतु त्याला मिळणारा बाजार भाव बघता हाती एका एकराला उन्हाळ कांदा सव्वाशे क्विंटल मिळाला तर चाळीत भरल्यानंतर घट जाता पासष्ट क्विंटल पदरात पडतो हाती बाजार भाव जर अकराशे मिळाला तर पैसे किती होतात याचा अंदाज करा व शेतकरी राजाला खर्च वजा जाता नफा मिळतो का हा विचार करा आणि या प्रश्नाला उत्तर शोधा राहिला विषय खरीप कांद्याचा आज रोजी अवकाळी पाऊस पडत असताना त्या संकटाला सामोरी जाताना एका एकराला. 30 क्विंटल कांदा उत्पन्न मिळत आहे आजचा लाल कांदा बाजार भाव बाराशे ते तेराशे मिळत आहे खर्च वजा जाता शेतकरी पदरात किती रक्कम पडते याचा अभ्यास करावा व शेतकरी मित्रास न्याय द्यावा ही सरकारकडे आग्रहाची विनंती जर हा खर्च वजा जाता उत्पन्न मिळत नसेल तर 100% शेतकरी राजा वर अन्याय होतो हे सिद्ध होत आहे धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद