Home नांदेड देगलूर तालुक्यातील सोमुर येथे कोरोनाचा वाढता उद्रेक पहाता सोडियम क्लोराइडची निर्जंतुकीकरण फवारणी..

देगलूर तालुक्यातील सोमुर येथे कोरोनाचा वाढता उद्रेक पहाता सोडियम क्लोराइडची निर्जंतुकीकरण फवारणी..

122
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर तालुक्यातील सोमुर येथे कोरोनाचा वाढता उद्रेक पहाता सोडियम क्लोराइडची निर्जंतुकीकरण फवारणी..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील मौजे सोमुर येथे कोरोना covid-19 चा वाढता उद्रेक पाहता सोडियम क्लोराइडची निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. महाराष्ट्रात कोरोनाचा जो उद्रेक चालू आहे या उद्रेकाला पायबंद घालण्यासाठी आपल्या मतदारसंघात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उत्कृष्ट संसदपटू देगलूर बिलोली मतदार संघाचे माजी आमदार सुभाषरावजी साबने साहेब यांच्याकडून मतदार संघातील सोमुर येथे सोडियम क्लोराइडची निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख सचिन पाटील, शिवसेना मीडिया तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमूरकर, मारोती रॅपनवाड, हनमंत बिरादार, दीपक बिरादार, शिवाजी सलगरे, अजय बिरादार, बालाजी रेड्डी, व शिवसेना युवासेना पदाधिकारी गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

Previous articleवडगांवात तिन दिवस जनताकर्फ्यु लागू
Next articleमुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत कोवीड सेंटर उभा करा…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here