Home माझं गाव माझं गा-हाणं सुरगाणा – कळवण तालुक्यात बरसला मुसळधार पाऊस.

सुरगाणा – कळवण तालुक्यात बरसला मुसळधार पाऊस.

119
0

 

युवा मराठा न्युज साठी (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड सुरगाणा

सुरगाणा – कळवण तालुक्यात बरसला मुसळधार पाऊस.
दि. ८/६/२०२० रोजी सुरगाणा – कळवण तालूक्याच्या बहुतांश भागात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. संद्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. अतिवृष्टी मुळे सगळीकडे जलमय भूभाग झाला आहे.
खरीप हंगामातील भात, नाचणी, वरई, या पिकांच्या बियाण्याची जवळजवळ सर्व शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, या भागातील शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आपल्याला दिसून येतं. या पावसाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Previous article२६०० बेस्ट बस आज रस्त्यांवर; विरार, बदलापूरमधूनही सेवा N
Next articleयुवकाची ‘अजिंक्यतारा’ वरुन उडी ?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here