
शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे लहान शाळकरी मुलांचा जिव धोक्यात ः नंदाताई पवार
शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे लहान शाळकरी मुलांचा जिव धोक्यात ः नंदाताई पवार जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) ः जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा सर्वत्र सुळसुळाट वाढल्याने नागरीकांना व वाहनधारकांना मोठ्या मुश्किलीचा सामना करावा लागत आहे. मोकाट कुत्रे लहान शाळकरी मुलांवर अचानकपणे हल्ला करीत असल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण…