• Home
  • Category: भंडारा

भंडारा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांची होणार चौकशी

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: भंडारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरण; अखेर त्या पोलिसांची होणार चौकशी ,भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करून घेण्यास उशीर केल्याने या पिढीते वरती दुसरा बलात्कार झाला.भंडारा पोलस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवताना केलेला उशीर त्या मुलीसाठी असय वेदना करून गेला. त्या पीडित मुली…