
मलेझरी येथे भव्य कबड्डी सामन्याच् उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न क्रीडा क्षेत्रात युवकांनी नाव लौकिक करावं:माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम
मलेझरी येथे भव्य कबड्डी सामन्याच् उदघाटन माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते संपन्न क्रीडा क्षेत्रात युवकांनी नाव लौकिक करावं:माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम मूलचेरा/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):- स्थानिक मूलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलेझरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम तथा क्रीडा प्रसारक मंडळ…