
कृषी विद्यार्थ्यांनी नांदगाव पेठ गावामध्ये “कृषिदिन” केला साजरा
कृषी विद्यार्थ्यांनी नांदगाव पेठ गावामध्ये "कृषिदिन" केला साजरा ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क) अमरावती:- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , अकोला संलग्नित पी. आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालय , अमरावती द्वारा संचालित ' ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम ' सन २०२२ -२३ या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील अंतिम…