आशाताई बच्छाव
सामाजिक कार्यकर्ते व युवा मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे यांनी दिले तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाने एम आर जी एस मार्फत ज्या शेतकऱ्यांचे शेती कोरडवाहू आहे अशांना आपली शेती पाण्याखाली येऊन बागायती करण्यासाठी व जास्त उत्पन्न मिळावे म्हणून शासनाकडून पाच लक्ष रुपये विहीर खोदण्यासाठी अनुदान म्हणून देण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्जाची मागणी केली होती त्या अर्जाला पंचायत समिती एम आर जी एस मार्फत मंजुरी देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना विहिरीचे मिळणारे अनुदान हे शेतकऱ्यांना डीबीडीमार्फत थेट लाभधारकाच्या खात्यावरती जमा करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे एमआरएस मार्फत देण्यात येणारे अनुदान शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये व सुरू केलेले विहिरीचे काम अर्ध्यावरती सोडावी लागू नये यासाठी हे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात डीव्हीडी मार्फत दिल्यास त्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही व विहीर खोदकाम पूर्ण करता येईल असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी व शासनाने या निवेदनाचा विचार करून अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती करण्यात आलेली आहे