Home भंडारा मायादेवी गोस्वामी यांचे निधन

मायादेवी गोस्वामी यांचे निधन

76
0

आशाताई बच्छाव

1001285013.jpg

मायादेवी गोस्वामी यांचे निधन

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) : ॲड महेंद्र गोस्वामी यांच्या मातोश्री मायादेवी महादेवदास गोस्वामी वय ८५ वर्ष यांचे काल दिनांक १ मार्चला सायंकाळी दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक २ मार्चला दुपारी १२ वाजता त्यांच्या पवनी येथील निवासस्थानावरून वैजेश्रर मोक्षधाम येथे केले जाईल.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा व सहा मुली असा बराच मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here