आशाताई बच्छाव
पहेला येथील विशेष ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 77 लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप
संजीव भांबोरे
भंडारा जिल्हा प्रतिनिधी पहेला येथील ग्रामपंचायत मध्ये दिनांक 22 फेब्रुवारी 2025 विशेष ग्राम सभेचे आयोजन करून पहेला व श्रीनगर येथील घरकुल लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. वरील प्रमाणपत्र सरपंच मंगला ठवकर, ग्रामपंचायत अधिकारी गेडाम, उपसरपंच सुशील बांडेबुचे ग्रामपंचायत चे संपूर्ण पदाधिकारी यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.