आशाताई बच्छाव
जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ –मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजयंती महोत्सव सोहळा समिती 2025 यानिमित्ताने कल्याणराव घोगरे स्टेडियमवर भव्य कुस्ती दंगल आयोजित केली यावेळी दीप प्रज्वलन करताना मान्यवर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी अनंत कुलकर्णी राजेंद्र आडेप अक्षय गोरंट्याल नांगरे साहेब माने साहेब अरविंद देशमुख जगन्नाथ काकडे अशोक पडूळ अण्णा जाधव शैलेश देशमुख करण जाधव आनंद झा सागर पाटील किरण शिरसाट अंकुश पाच फुले शुभम टेकाळे आकाश जगताप रोहित देशमुख साई पाच फुले बाळासाहेब देशमुख गणेश शेळके गणेश सुपारकर लक्ष्मण सुपारकर महाराष्ट्र केसरी उपविजेता विलास डोईफोडे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती छायाचित्र किरण खानापुरे