आशाताई बच्छाव
भोकरदन पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी गजानन सुरडकर साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन येथील पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी गजानन सुरडकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सर्व कर्मचारी तसेच युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर व दैनिक एकनिष्ठ चे तालुका प्रतिनिधी गजेंद्र दिगंबर लोखंडे व विस्ताराधिकारी गजानन पाखरे महेंद्र साबळे. लिपिक तांगडे साहेब .तसेच लिपिक देशमुख साहेब तसेच कार्यालयीन कर्मचारी जगताप साहेब व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली .