आशाताई बच्छाव
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून जयंती साजरी करताना एल के दळवी साहेब
युवा मराठा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी करताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे एल.के दळवी साहेब तसेच नगरपालिकेचे सेवानिवृत्त श्री दांडगे साहेब शेतकरी संघटनेचे श्री साबळे साहेब मराठा संघर्ष युद्धा संघटनेच्या रणरागिनी गीता ताई गावंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री तुपे साहेब व इतर नागरिक सर्वांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून जयंती साजरी केली यावेळी भोकरदन शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते