
आशाताई बच्छाव
२तासात पालकमंत्र्यासमोर ६००तक्रारीचा ढीग ८ दिवसात तक्रारीवर झालेल्या कारवाईची मिळणार माहिती. दैनिक युवा मराठा पी .एन.देशमुख. जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. . जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी दिनांक २८ शहरात होते त्यांनी नियोजन भावनांमध्ये सर्वसामान्य साठी जान संवाद चे आयोजन केले होते त्यावेळी उद्या दोन तासात जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी तब्बल सहाशे तक्रारीचे निवेदन त्याच्या अपेक्षेने पालक मंत्र्यांना दिले आहे यावरून शासकीय यंत्रणावादी जनतेच्या तक्रारींना न्याय मिळवून नसल्याचे मला पण रेकॉर्डिंगच्या संख्येवरून समोर येत आहे दरम्यान आष्टी ज्यांनी निवेदन दिले आहे त्यांच्या निवेदनावर झालेल्या कारवाईबाबत संबंधित नागरिकाला आठ दिवसात माहिती मिळणार आहे नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी शुक्रवारी नियोजन नवनाथ जनसंमाचे आयोजन केले होते यासाठी दुपारी एक ते तीन हे नियोजन वेळ होती त्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक होतानात न्यायच्या अपेक्षेने पोचले होते नियोजन भावनात चक्कर गर्दी झाल्यामुळे शकुन नागरिकांना नियोजन भावनांच्या खाली कापडी मंडपात घालण्यात आले होते आज झालेल्या जनसंवाद चे जवळपास 600 तक्रार निवेदन पालकमंत्री यांना प्राप्त झाले आहे त्या सर्व नियोजनाची विभागणी वर्गवारी करून सोमवारी संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे निवेदन होणाऱ्या कारवाईबाबत संबंधित आठ दिवसात नियोजन भवन इमारतीत असलेल्या पालकमंत्री कार्यालयात माहिती मिळेल अनिल भटकर निवासी उपजिल्हाधिकारी पालकमंत्री बावनकुळे यांना निवेदन देण्यासाठी नियोजन भवन मध्ये झालेली गर्दी अनेक विभागाचे अधिकारी चार तास नियोजन भावनात जनसंवाद कार्यक्रमाला कोणीही कोणत्या युवकाचे प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते असे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनपा आयुक्त यावेळी कनिष्ठ अधिकारी हजर होते मात्र पालकमंत्र्यांनी एक दोन प्रकरण वगळता इतर कोणत्याही तक्रारीवरून संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना विचारणा केली नाही यावेळी अनेक अधिकारी नियोजन भवन मध्ये चार तास थक्क बसून होते वास्तविक आज या आठवड्यातील शेवटच्या वर्किंग डे होता आता थेट मंगळवारी शासकीय कार्यालय सुरू होते त्यामुळे आज कार्यालयामध्ये नागरिक कामासाठी गेले तर साहेब पालकमंत्री साहेबांच्या बैठकीसाठी गेले आहेत अशी उत्तर सर्वसामान्यांना काही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर मिळाले पालकमंत्री कार्यालयात मिळेले माहिती दिव्यांग बांधवाजवळ जाऊन पालकमंत्र्यांनी घेतले निवेदन या जनसंवाद मध्ये काही दिव्यांग व्यक्ती तक्रारी निवेदन घेऊन आले होते यावेळी काही दिव्यांग बांधवाजवळ पालकमंत्री स्वतः गेलेत व त्यांच्याकडून निवेदन स्वीकारले आता या तक्रारीचा कधी होईल आणि आपल्याला न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे