आशाताई बच्छाव
भोकरदन तहसील मध्ये निराधार लाभार्थ्याच्या आधार कार्ड प्रामाणिककरण करण्याच्या कॅम्पसला सुरुवात.
भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे भोकरदन तहसील कार्यालय मध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी दिनांक सात तीन 2025 ते 10 3 2025 या दिवसांमध्ये आधार कार्ड प्रामाणिक करण्याच्या कॅम्पसला सुरुवात करण्यात आलेली आहे बरेचशे लाभार्थी या ठिकाणी येऊन आधार कार्ड प्रामाणिकरण करत आहे तहसीलदार यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व नंबर प्रामाणिकरण करून घ्यावे नसता त्यांना लाभापासून वंचित राहील असे एका पत्राद्वारे कळविले होते ज्या लाभार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये सुविधा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी तहसील कार्यालय मध्ये सात तीन 2025 व 10 3 2025 या दिवसांमध्ये आधार कार्ड व मोबाईल नंबर प्रमाणे करण्याचे कॅम्पस ठेवण्यात आलेला आहे किंवा मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन