आशाताई बच्छाव
वारणा नदीमध्ये प्रचंड प्रदूषण करणारे कारखाने यावर कारवाई करावी नेते बाजीराव पाटील ( नाना) यांची मागणी
कोल्हापूर, अविनाश शेलार ब्युरो चीफ
वारणा नदीवर कांदे गावातील रामेश्वर मंदिरा जवळील ओढ्यात मळीमिश्रीत पाणी मिसळत असलेले सांगली प्रदूषण व्ही व्ही किल्लेदार
उप प्रादेशिक अधिकारी
सचिन हरभट क्षेत्र अधिकारी
विश्वास कारखान्याचे पर्यावरण केमिस्ट शरद पाटील
यांचे सोबत पाहणी करून नदीमध्ये मिसळणारे दूषित पाणी निदर्शनास आणून देऊन मळी मिश्रित पाण्याचे नमुने घेतले
सदर अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केली जाईल व दूषित पाणी वारणा नदीमध्ये मिसळणार नाही याची दखल घेतली जाईल असा शब्द दिलेला आहे
शेतकरी संघटनेचे बाजीराव पाटील उर्फ नाना आणि पदाधिकारी यांनी प्रदूषण महामंडळाची भंबेरी उडवली