Home कोल्हापूर महाशिवरात्रीनिमित्त देखाव्याचे उद्घाटन

महाशिवरात्रीनिमित्त देखाव्याचे उद्घाटन

20
0

आशाताई बच्छाव

1001275284.jpg

महाशिवरात्रीनिमित्त देखाव्याचे उद्घाटन

कोल्हापूर (अविनाश शेलार यांस कडून)

बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या १०० फुटी गुफा,१२ ज्योतिर्लिंग दर्शन,११ फुटी धबधबा व शंकराची मुर्ती अशा भव्य व दिव्य पवित्र देखाव्याचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले…

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),शाहूवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू पाटील,बांबवडे माजी सरपंच विष्णू यादव,बोरीवडे माजी सरपंच बाळाराम शिंदे,बांबवडे सरपंच भगतसिंग चौगुले,उपसरपंच सुरेश नारकर,माजी उपसरपंच स्वप्निल पाटील,शाहूवाडी शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप पाटील,इस्लामपूर सेवा केंद्राच्या संचालिका शोभा बहेनजी,संगिता बहेनजी यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते…

Previous articleपानगळीचा शिशिर…अन भटकंती
Next articleसिद्धगिरी हॉस्पिटल अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप गरीब रुग्णांच्यासाठी वरदान ठरेल : मा.ना. प्रकाश आबीटकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here