Home जालना आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष पदी जगदीश बुलबुले यांची नियुक्ती

आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष पदी जगदीश बुलबुले यांची नियुक्ती

63
0

आशाताई बच्छाव

1001232958.jpg

आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष पदी जगदीश बुलबुले यांची नियुक्ती

जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 14/02/2025

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ कार्यक्षेत्र संपुर्ण भारत या पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकारांच्या मागण्या शासन दरबारी मांडुन त्या मागण्या मान्य करुन घेऊन पत्रकारांच्या वर होणारया अन्यायाला वाचा फोडुन त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणार्या आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष पदी छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक एकनिष्ठा या दैनिकाचे मुख्य संपादक जगदीश बुलबुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे जगदीश बुलबुले यांनी या आगोदर संघटनेत जिल्हा अध्यक्ष, जिल्हा संपर्कप्रमुख पदावर काम केले आहे जगदिश बुलबुले यांची नियुक्ती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहररावजी सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफजी खान, केंद्रीय, महासचिव सुरेशजी सवळे , केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्रजी भुरे , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासजीबापू देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष वसंतरावजी देशमुख, प्रदेश सचिव गोपाळरावजी सरनायक , प्रदेश संघटक दत्तप्रसादजी आबिलवाडे, मनोजजी कमटे यांनी नियुक्ती केली आहे.त्याच्या नियुक्ती चे सर्व स्थारातुन स्वागत होत असून त्याचे अभिनंदन होत आहे या नियुक्ती बद्दल जेष्ठ पत्रकार महेंद्रकुमारजी संकलेचा, संदीपजी शिंदे जिल्हा अध्यक्ष, विष्णू लघाने,संदीपजी इंगळे,काधार साहेब ,दिलीपजी शिंदे,हरिभाऊजी विघ्ने,अमोलजी पाखरे,जितेंद्रजी बोरा,महाविरजी साकल,पायल जगदीश बुलबुले, वर्मा मॅडम ,यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दिल्या आहेत.

संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहररावजी सुने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासजीबापू देशमुख व सर्व जेष्ठ पदाधिकारी यांनी माझ्यावर दिलेल्या जबाबदारी ला मि न्यया देऊन पत्रकारांच्या अडी अडचणीत त्याना‌‌ न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटिबध्द राहुन संघटनेचे काम जास्तीत जास्त प्रमाणात वाढवुण पत्रकारांन साठी सदैव लढत राहणार माझ्यावर दिलेल्या जबाबदार बदल मी सर्वांचा आभारी आहे सर्वांना मनापासून धन्यवाद.

जगदीश बुलबुले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ मराठवाडा अध्यक्ष

Previous articleवाळूचा हायवा सोडवण्यासाठी तहसीलदार यांचा बनावट आदेश तयार करणाऱ्या वाळू माफिया चंदनझीरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next articleस्नेहलच्या अपघातातील धक्कादायक माहिती समोर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here