Home अमरावती रात्री एक ते पहाटे पाच पर्यंत; तब्बल ५६१, अधिकारी कर्मचारी रस्त्यावर अमरावती...

रात्री एक ते पहाटे पाच पर्यंत; तब्बल ५६१, अधिकारी कर्मचारी रस्त्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन, गुटखा दारू तस्करी रोकली.

33
0

आशाताई बच्छाव

1000895719.jpg

रात्री एक ते पहाटे पाच पर्यंत; तब्बल ५६१, अधिकारी कर्मचारी रस्त्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन, गुटखा दारू तस्करी रोकली.
दैनिक ,युवा मराठा
पी.एन. देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी२७, ऑक्टोंबर रोजी पहाटे एकटे पाच पर्यंत ऑपरेशन ऑल आऊटट राबविले.मोहीम दरम्यान पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत सर्व पोलीस उपाध्यक्ष, ठाणेदार असे एकूण७3, पोलीस अधिकारी व४८८, पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला., मोहीम दरम्यान महत्त्वाचे रस्ते जिल्हा तथा राज्यात या सीमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहनाची व सराईत गुन्हेगाराची तपासणी करण्यात आली.फरार म्हणून घोषित अशोक उर्फ मिनेश गुलाबराव इंगोले आंबेडकर नगर अशोक नगर यवतमाळ, यास अटक करण्यात आली.परतवाडा अंजनगाव सुर्जी व वरुड पोलिसांनी शेख सादिक उर्फचीची, शेख सलीम परतवाडा, राकेश गणेश शाहू अंजनगाव सुर्जी, व दिलीप भीषण शिरसामव दिलीप भीषण शिरसाम वरूड, या आरोपी विरुद्ध शस्त्र अधिनियम कारवाई करण्यात आली.इकबाल खान मेहबूब खान पाण्याच्या टाकीजवळ मुदलाई पुरा परतवाडा हा रात्रीहा रात्रीच्या दरम्यान , संसयसपद पदरीत्या फिरत, असताना मिळून आला.त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.गुटखा दारू पकडली मोहिमे दरम्यान पकड वॉरंट मधील एकूण१६, आरोपींना अटक करण्यात आली.अवैध दारू विरुद्ध एकूण२3, केसेस करून१.८५, लाख रुपयाचा मध्यमाल जप्त्त करण्यात आला.अचलपूर परतवाडा ब्राह्मणवाडा थळी वरुडअचलपूर परतवाडा ब्राह्मणवाडा थळी वरुड येथे एकूण गुटक्याच्या५, केसेस करून९0, हजार८00, रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या या मोहिमामुळेअचानकपणे सुरू करण्यात आलेल्या या मोहिमामुळे समाजकंटक व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर चांगलाच वचक, बसला आहे.

Previous article१०१ जालना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार भास्कर मुकुंदराव दानवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Next articleनाशिक येथे राजकुमार नंदेश्वर यांना द्वितीय क्रमांकाचे 2 सिल्वर पदक प्राप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here