Home जालना सरस्वती माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

सरस्वती माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

26
0

आशाताई बच्छाव

1000804262.jpg

सरस्वती माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 02/10/2024
सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोंदेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा.सचिन देशमुख सर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा.सचिन देशमुख सर, व्हि.एस.दळवि,आर.आर.वायाळ,एस.ए.आमले,एस.एम.शेळके,डि.ए.वाघ,व्हि.टी.बोर्डे,आर.ए.साबळे,एस.डि.दांडगे,व्हि.पी.देशमुख,एन.बि.कनखर,एस.ए.दांडगे,ए.एम.कोहिरे,एस.पी.शिंदे, नरेंद्र शिंदे,जी.एन.डोंगरे, शिवाजी मुळे,पी.जी.पाटील,एल.जी.वाघ,भरत गळगुंडे हजर होते.

Previous articleसरस्वती माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.
Next articleवाशिममध्ये विकृत बुद्धीच्या व्यक्तीने दोन बक-या टाकल्या विहिरीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here