Home गडचिरोली आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते 5 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन...

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते 5 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

19
0

आशाताई बच्छाव

1000785274.jpg

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते 5 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

स्थानिक विकास निधी, दलित वस्ती व 25-15 अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

चामोर्शी/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या विशेष प्रयत्नातून स्थानिक निधी, दलित वस्ती व 25-15 अंतर्गत भेंडाळा – मुरखळा व बोरी – गनपूर जि. पं. क्षेत्रातील 5 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते करण्यात आले

यावेळी प्रामुख्याने भाजपा जेष्ठ नेते तथा तालुका चामोर्शी प्रभारी बाबुराव जी कोहळे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, सरपंच कुंदाताई जुवारे, नंदाताई मोगरे,सरपंच किरणताई सुरजागडे, उपसरपंच विठ्ठल सातपुते,कविताताई उरकुडे, संगीता फाले, सुषमा नांदगीरवार, संगीता बुरे, गीताताई वाडगुरे, अल्काताई सातपुते, लक्ष्मी ताई डांगे, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, निखिल धोडरे, संजय चलाख, भोजराज भगत, प्रतीक राठी, उमेश पिटाले, वैशाली गद्दे, रेश्मा ठुसे, सुमित्रा सातपुते, पलाशी गुडिया उपस्थित होते तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleसोमपूरला आमदार बोरसेच्या हस्ते श्रमदान कार्यक्रमाचा शुभारंभ
Next articleआमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते 5 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here