Home पुणे खळबळजनक…! शिक्रापूर येथे तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार आरोपी मुस्लिम

खळबळजनक…! शिक्रापूर येथे तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार आरोपी मुस्लिम

119
0

आशाताई बच्छाव

1000783731.jpg

खळबळजनक…! शिक्रापूर येथे तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार आरोपी मुस्लिम
पुणे ब्युरो चीफ: उमेश पाटील
शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे एका अल्पवयीन तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, हा बलात्कार करणारा एक मुस्लिम समाजातील 13 ते 14 वर्षाचा मुलगा असून याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे,
शिक्रापूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर 883/2024 भारतीय न्याय संहिता कलम 65/2 बाल लैंगिक अत्याचार का क 4,8,12, नुसार संबंधित वर गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन वय 13 ते 14 वर्ष राहणार शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याचे मूळ जळगाव आहे,
याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार ता 25 रोजी सकाळी अकरा वाजता पती टेलरिंग च्या कामाकरता निघून गेले होते, त्यानंतर दुपारी एक वाचण्याच्या सुमारास पीडित लहान मुलगी घरात खेळत होती, घराला बाहेरून कडी लावून कपडे वाळत घालण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर गेल्यानंतर कपडे वाळत घालून खाली घरी आले त्यावेळेस घराचा दरवाजा उघडा दिसला, म्हणून घरात पाहिले असता, घरातील बेडवर अल्पवयीन आरोपी याने मुलीवर अतिप्रसंग केल्याचे दिसले, त्यानंतर तो तिथून पळून गेला मुलीला प्राथमिक उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, या संदर्भातील पूर्ण माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार मध्ये दाखल करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी शिनवले करत आहेत,

Previous articleहिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे पाटीवर रस्ता राष्ट्रीय महामार्गावर रोको आंदोलन करण्यात आले.
Next articleसर्पदंशाने ५ वर्षीय बालकाचा मृत्यू. इसरूळ येथील घटना…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here