आशाताई बच्छाव
प्रहार चे बच्चू कडू ला शह देण्यासाठी भाजपच्या उमेदवार सौ. अक्षरा लहाने एकमेव सक्षम महिला. पक्षाने सूक्ष्म निरीक्षण करणे गरजेचे.
युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती (अचलपूर)
अचलपूर मतदार संघात गेल्या २० वर्षापासून देशमुख यांचा राजकीय अस्तित्व पणाला लावून एक छती स साम्राज्य निर्माण केलेल्या आमदार बच्चुभाऊ कडू ला पराजित करण्याकरता सर्व थरावरून सर्व पक्ष मिळून २१०९ ला सर्व प्रयत्न झाले. माळी, मुस्लिम, मराठा, महार, बारी समाजाच्या मतांच्या भरोशावर बबलू देशमुख यांना ७२,८५६ मतांचा टप्पा गाठता आला. मात्र कट्टर हिंदुत्ववादी मतदारांनी पंजाला पसंती न दिल्याने सर्व मते प्रहार आमदार बच्चुभाऊ कडू यांनी खेचून आणून८,२५२ मध्ये घेऊन विजय संपन्न केला. अचलपुर मतदारसंघात१९९० पर्यंत अपक्षाचे वर्चस्व राहाले. शेतकरी संघटनेचे डॉक्टर सुरेश भाऊ ठाकरे व काँग्रेसचे अटीर बाॅस नियाजअहमद हे अपक्ष उभे राहिल्याने, मुस्लिम मतांचे विभाजन झाल्यामुळे दोन वेळा भाजपचे स्व. विनायक दादा कोरडे यांनी विजय संपादन केला होता. मात्र १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अचलपूर मतदार संघात जातीचे वादाचे बीज रोवण्यात आले. सध्या अचलपूर मतदारसंघ ला आ. बच्चुभाऊ कडू बद्दल प्रचंड नाराजी असल्याने भाजपाला आपला गड कायम ठेवायचा असेल तर, सुषमा निरीक्षण करून भाजपच्या माजी नगरसेविका सौ. अक्षरा लहाने या एक मात्र सर्व समाजाला चालणारी हमखास विजय संपादन करणारे अशी जनतेची चर्चा आहे. अक्षरा लहाने ह्या माळी समाजाच्या असून रुपेश लहाने हे कुणबी मराठा समाजाचे आहे. अचलपूर हाच सर्वात मोन वाद आहे. अक्षरा लहाने यांचे शिक्षण शिरसगाव कसबा येथे झाले असल्यामुळे त्या सर्वांच्या परिचित आहेत. तसेच २०१६-२०१७ ला नारीशक्ती सन्मान महोत्सव व पालकमंत्री आपल्या दारी आपल्या कार्यक्रमाच्या अचलपूर मतदार संघाचे आयोजक असल्यामुळे त्यांनी संपूर्ण विधानसभा चाळुन प्रयत्न केले. त्यांचे शिक्षण शिरसगाव कसबा येथे झाले असल्यामुळे त्या सर्वांच्या परिचित आहेत तसेच २०१६-१०१७ ला नारीशक्ती सन्मान महोत्सव व पालकमंत्री आपल्या दारी कार्यक्रमाचे मतदार संघाची संयोजक असल्यामुळे २०१९ ला सुद्धा भाजपची उमेदवारी मागितली होती. मात्र मतदारसंघ सेनेला गेल्यामुळे त्यांनी आपले कार्य बंद केले नाही. अचलपूर मतदार संघ तीन विविध समस्या आंदोलने उपोषण केल्याने तसेच लोकसभा विधानसभा निवडणुकीत डोर टू डोर प्रचार केल्यामुळे त्या संपूर्ण अचलपूर मतदार संघात परिचित आहे. तसे त्यांच्या मागे माळी, धनगर, कोष्टी, तेली, मराठा, बारी धनगर इतर बलुतेदार समाजाचे पाठबळ असल्यामुळे, प्रहार चे आमदार बच्चुभाऊ कडू ला शह देण्यास एकमेव अपक्ष भाजप च्या सौ.अक्षरा लहाने असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आयात केलेले भूमी उमेदवार नको असा दूर काढला असल्याचे समजते.सौ्. अक्षरा लहाने यांना भाजपची उमेदवारी दिल्यास भाजप आपला गड कायम राखील असे राजकीय विश्लेषण व जनतेमध्ये चर्चा आहे