Home अमरावती एका हातात स्टेरिंग, दुसऱ्या हातात मोबाईल;हजारांचा दंड १.३२ लाख चालकांना दंड,

एका हातात स्टेरिंग, दुसऱ्या हातात मोबाईल;हजारांचा दंड १.३२ लाख चालकांना दंड,

40
0

आशाताई बच्छाव

1000747654.jpg

एका हातात स्टेरिंग, दुसऱ्या हातात मोबाईल;हजारांचा दंड १.३२ लाख चालकांना दंड,
दैनिक युवा मराठा.

पी.एन.देशमुख.
अमरावती प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती डिजिटल च्या जमान्यात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र वाहन चालवताना त्याचा वापर करणे माहागत पडू शकते. तरीही बरेच लोक गाडी चालवताना कॉल किंवा मेसेज करण्यासाठी वापर करतात. लोकं वाहन चालवताना सोशल मीडिया तपासण्यासाठी ही वापरतात. पण तुम्हाला माहित आहे की गाडी चालवताना मोबाईल वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला दंड सुद्धा होऊ शकतो. अमरावती ग्रामीण पोलिसांनी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्याच्या कालावधीत वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या एकूण ४२८ वाहनधारकांना ४ लाख ५६ हजार रुपये दंड आकारला. मात्र केवळ सहा जणांनी सात हजार रुपये दंड भरला. तर४२२ वाहन चालकांनी ४.४९ लाख रुपये दंडा कडे पाठ फिरविली. तो दंड आणि अनपेड लाख वसूल ८ महिन्यात एकूण ७ कोटी ३ लाख ८४ हजार रुपये दंड आकारण्यात आला. मात्र केवळ ३४ हजार ८५९ वाहन चालकांनी ९४ लाख ६ हजार २०० रुपये दंड भरला. तर ९७ हजार ३१० वाहन चालकांनी संध्याकाळी पाठ फिरविली. वाटचालकांनी दंडाकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यात ४२८ मोबाईल वेड्या चालकांना ४ लाख ५६ हजार रुपये दंड ठोटा वाला. यात दुचाकी चालका सह,चार चाकी चालक हीआहेत. ते मोबाईल धारक वाहन चालक अपघातासाठी कारणीभूत ठरतात. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान तब्बल २३ हजार ९०६ वाहन चालक सीट विना आढळले. त्यांना ५१ लाख ४७ हजार रुपये दंड आकारण्यात आला. पैकी केवळ १५ हजार वाहन चालकांनी ३१ लाख ८६ हजार ४०० रुपये दंड भरला. ऑगस्ट अखेरपर्यंत १ लाख ३२ हजार वाहन चालकांना एकूण ७ कोटीहून अधिकाचा दंड आकारण्यात आला. पैकी ९४ लाख रुपये वसुली करण्यात आले. अनपेड चलांनची रक्कम६ कोटीवर पोचली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here