Home बुलढाणा १७ वर्षीय मुलीसोबत जबरदस्ती…! शेगावला घेऊन गेला अन् …

१७ वर्षीय मुलीसोबत जबरदस्ती…! शेगावला घेऊन गेला अन् …

98
0

आशाताई बच्छाव

1000746347.jpg

१७ वर्षीय मुलीसोबत जबरदस्ती…! शेगावला घेऊन गेला अन् …
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मलकापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पिडीत
मुलीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात आरोपी हा पिडीत मुलीच्या घराशेजारी राहणारा आहे, त्यामुळे आरोपीचे नाव जाहीर केल्यास पिडीत मुलीची ओळख होऊ शकते, त्यामुळे आम्ही या बातमीत आरोपीचे नाव टाळत आहोत.

पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीचे पिडीत मुलीच्या घरी जाणे येणे होते. त्यामुळे त्यांची ओळख होती. २०२१ पासून आरोपी पिडीत मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. तो तिला शेगावला घेऊन गेला तिथे त्याने तिची इच्छा नसताना जबरदस्ती हात धरून तिच्यासोबत सेल्फी काढला व तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो असा प्रपोज केला.

दरम्यान मे २०२४ मध्ये आरोपी पुन्हा पिडीत मुलीला भेटला. “मी
तुझ्यावर प्रेम करतो, तू मला खूप आवडते” असे तो मुलीला
म्हणाला. सातत्याने असा प्रकार होत असल्याने पिडीत मुलीने हा
प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांनी आरोपीला समजून
सांगण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही तो सातत्याने त्रास देत
असल्याचे पिडीत मुलीने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी पिडीत
मुलीच्या सारखा पाठलाग करीत आहे, “मला तुझ्यासोबत लग्न
करायचे आहे” असे आरोपी सातत्याने म्हणत असल्याचा आरोप
पिडीत मुलीने तक्रारीत केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी ३४
वर्षीय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleयुवा मराठा’ च्या वृत्तानंतर त्या डांबरी रस्त्याची मुरूम टाकून मलमपट्टी ! -नागरिक म्हणतात.. नव्याने डांबरी रस्ता करा !
Next articleहरेगाव येथील मतमाऊली यात्रेनिमित्ताने खिचडी वाटपाचे वर्ष सोळावे…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here