आशाताई बच्छाव
श्री रामनगराचा राजा गणपती मंडळ कडून रक्तदान शिबिर संपन्न.
30 रक्तदाते यांनी केले रक्तदान;
आज महेश गिरी महाराज यांचे कीर्तन
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 13/09/2024
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील सीयाराम प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, श्रीरामनगरचा राजा गणपती यांच्या कडून भव्य रक्तदान शिबिर पार पडले तीस तरुणांनी रक्तदान करून एक चांगला संदेश सर्वांसाठी दिला.या वेळी पो निरीक्षक सचिन खामगळ रामप्रसाद बारगुडे अलकेश सोमानी अमोल जमधडे सतीश खांडेभराड ऋषिकेश पाचे संतोष मैंद लखन पाची अनिकेत अंभोरे निलेश दहिकर अभिजीत देशमुख भालचंद्र मुळे गोपाल काठोळे वैभव कुलकर्णी पवन पाचे शंकर सपकाळ अभिषेक तांबेकर पवन घोडके सागर तांबेकर अजय खांडेभराड आशिष बारगुडे मुकेश शर्मा विलास जाधव गणेश कुमकर जनार्दन राऊत यश शर्मा महेश इंगळे अभिजीत बारगुडे वैभव मुळे या तीस रक्तदाते यांनी रक्तदान केले. या मंडळाच्या वतीने रोज रात्री विद्यार्थी यांच्या साठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आलेले आहे. रोज रात्री आरती झाल्या नंतर हरिपाठ हरिनाम कीर्तन होते आहे.हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहे.अध्यक्ष अजय खांडेभराड उपाध्यक्ष अभिषेक तांबेकर सचिव सागर तांबेकर कोषाध्यक्ष शुभम मुळे सदस्य विनायक ढवळे अभीजीत बारगुडे जनार्दन राऊत पवन घोडके वैभव मुळे यश शर्मा अनिकेत अंभोरे शैलेश देशमुख वैभव कुलकर्णी प्रणव डोमळे योगेश घोडके चैतन्य घोडके आनंद वाघ गोपाल पेटुळे निलेश दहिकर आशिष बारगुडे गणेश कल्याणकर धीरज खांडेभराड चैतन्य राऊत मयूर टेकाळे ओम गायमुखे शंकर घोडके विनायक मुळे अभी डोमळे रोहित पाटेकर ओम राऊत तुषार बारगुडे युवराज खजाने गौरव कुलकर्णी. या मंडळाच्या वतीने आज गौरी आश्रमाचे प्रमुख महेश गिरी महाराज यांचे कीर्तन असून या कीर्तनाचा लाभ घेणे असे मंडळ यांनी सांगीतले. हे शिबिर साठी जालना येथून जनकल्याण रक्तपेढीचे सदस्य आले होते.
अभिप्राय
सचिन खामगळ.स पो निरीक्षक.टेंभुर्णी.
रक्तदान हे सर्व दानांपैकी सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदान बाबत असलेले गैरसमज मनातून काढून सर्वांनी रक्तदान करावे. रक्तदान केल्याने रक्त कमी होत नसून तुमची प्रतिकार शक्ती वाढते.रक्तदान ही देशाची सर्वात मोठी गरज आहे.
रक्तदान केल्यावर प्रशस्तीपत्र देताना मंडळ.रक्तदान करता वेळी सचिन खामगळ.