Home विदर्भ ग्रुप वर मेसेज का टाकला यावरून तलाठ्यावर डोळ्यात लाल तिखट टाकून चाकूने...

ग्रुप वर मेसेज का टाकला यावरून तलाठ्यावर डोळ्यात लाल तिखट टाकून चाकूने हल्ला

260
0

आशाताई बच्छाव

1000689751.jpg

ग्रुप वर मेसेज का टाकला यावरून तलाठ्यावर डोळ्यात लाल तिखट टाकून चाकूने हल्ला.                            हिंगोली,(श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ)
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यांतर्गत येणाऱ्या परभणी औंढा रोडवरील आडगाव रणजी बुवा या ठिकाणी आज सकाळी साडेबाराच्या सुमारास तलाठी सज्जा आडगाव येथे एस डी पवार नावाच्या तलाठ्यावर चाकून हल्ल्या करण्यात आला.
तू ग्रुप वर मेसेज का टाकला म्हणून सावंत बोरी येथील दोन तरुणाने मोटरसायकल वरून आडगाव र. येथे येऊन तलाठी एस डी पवार यांना चौकशी करू लागले त्यावरून पवार यांनी त्यांना सांगितले की माझे काम आहे मी कर्तव्य म्हणून टाकले आहे त्यावरून बोरी सावंत येथून आलेल्या दोन व्यक्तींनी शासकीय कर्तव्यावर असलेल्या पवार यांच्या सोबत बचावाची केली त्यावरून खवळलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी आपल्या सोबत आणलेली लाल मिरची तिखट पावडर खिशातून काढून तलाठी पवार यांच्या डोळ्यात टाकली व सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तींनी तलाठ्यावर चाकूने हल्ला केला हल्ला करणारे हल्लेखोर जवळच असलेल्या सावंगी रोड या गावाच्या दिशेने मोटरसायकलून वाऱ्याच्या वेगाने प्रसार झाले जखमी अवस्थेत असलेल्या एस डी पवार यांना गावकरी यांच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Previous articleआज वसमत येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जनसमान यात्रा व शेतकरी मेळावा महिला युवक संवाद याची जाहीर सभा .
Next articleबद्दली झालेल्या लाईनमॅनचा येवती येथे भव्य नागरीक सत्कार !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here