Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरून मतदार संघातून देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला वरुणात भाजपातून...

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरून मतदार संघातून देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला वरुणात भाजपातून विरोध. स्थानिक आमदार निकष अमान्य समक्ष भाजप पदाधिकारी संतप्त.

49
0

आशाताई बच्छाव

1000678078.jpg

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरून मतदार संघातून देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीला वरुणात भाजपातून विरोध. स्थानिक आमदार निकष अमान्य समक्ष भाजप पदाधिकारी संतप्त.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावतीवती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती/(वरुड).
भाजपचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे माजी आमदार आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी वरुड येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, जुन्या जाणत्या नेत्यांनी महायुतीतून आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी देऊ नका असा सज्जन इशारा देत उमेदवारीला त्रिव विरोध दर्शविला. तब्बल तीन साडेतीन तास चाललेल्या या मेळाव्यात आमदार भुयार नकोच, अशीच रोखठोक भूमिका भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घेतली. नुकत्याच झालेल्या वर्धा लोकसभा निवडणुकीत मोर्शी वरून मध्ये भाजप उमेदवार आघाडीवर होते. रामदास त९०,०००ळस यांना हजार मते मिळाली होती. ही मते भाजपचे असून याच तालिका आमदार देवेंद्र भुयार यांचा काडीचाही वाटा नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतून वरून मोर्चे मतदार संघ हा भाजपचा वाटायला यावा अशी एकमुखी मागणी भाजपचे प्रदर्शन अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढ्यात ठेवली. विधानसभेची उमेदवारी देताना स्थानिक आमदार हे निकष मोर्शी ओढून मतदार संघासाठी लागू करू नका अशा भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीत स्थानिक आमदार देवेंद्र भुयार कुठेही दिसून आले नाही. महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी ते फिरकले नाहीत. मोर्शी वरून मतदार संघातून ९० हजार मते केवळ भाजपचे असून यात आमदार भुयार यांचा कोणताही वाटा नाही, असे पदाधिकाऱ्यांनी निघून सांगितले. महायुतीचा घटक पक्षाला विचारले तरी मूर्तीतून भाजपचा उमेदवार द्या, अशीच मागणी पुढे येईल, अशा संतप्त भावना या मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष मांडल्या. काही झाले तरी मूळची मतदारसंघ महायुतीतून भाजपच्या पदरात पाडू, अन्न का विधानसभेचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारा उमेदवारीला विरोध दर्शविला हे विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here