Home बीड परळी वैजनाथ येथील कृषी महोत्सव कार्यक्रमानिमित्त शेतकरी गट सातेफळ येथील स्टॉलला कृषिमंत्री...

परळी वैजनाथ येथील कृषी महोत्सव कार्यक्रमानिमित्त शेतकरी गट सातेफळ येथील स्टॉलला कृषिमंत्री मुंडे यांची भेट

49
0

आशाताई बच्छाव

1000674117.jpg

परळी वैजनाथ येथील कृषी महोत्सव कार्यक्रमानिमित्त शेतकरी गट सातेफळ येथील स्टॉलला कृषिमंत्री मुंडे यांची भेट
हिंगोली ,(श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ )-   परळी वैजनाथ येथे बुधवारपासून सुरू असलेला कृषी महोत्सव राज्यस्तरीय कार्यक्रम सुरू असून बुधवार रोजी सायंकाळी उशिरापर्यंत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री यांनी अनेक शेतकरी स्टॉलवर भेटीगाठी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा व संवाद केला अशाच वेळेस कृषी विभाग हिंगोली जिल्ह्यातील वसमत कृषी विभागाअंतर्गत असलेल्या सोमनाथ सेंद्रिय शेतकरी स्वयंसहायता बचत गट सातेफळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली. या शेतकरी बचत गटाने उत्पादित केलेल्या 20 मुक्त अन्नधान्य भरड धान्य कडधान्य हळद पावडर मसाले आधी स्टॉल क्रमांक 44 या ठिकाणी उभारण्यात आला होता यावेळेस महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी स्टॉलला भेट देऊन चर्चा व हळद पावडर गुळ मसाले खरेदी केली त्यावेळेस शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष श्रीहरी अंभोरे पाटील यांच्याशी चर्चा करताना टिपलेले छायाचित्र

Previous articleवसमत विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले .
Next articleस्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी जागृत राहिला पाहिजे –डॉ. किशोर आंबेगावकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here