Home अमरावती इ.पी.एफ.९५ पेंन्शन केसेस ईपीएफओ कार्यालयास कडे निवेदन पाठवण्याबाबत सेवानिवृत्त रा.प.म. कर्मचारी अमरावती...

इ.पी.एफ.९५ पेंन्शन केसेस ईपीएफओ कार्यालयास कडे निवेदन पाठवण्याबाबत सेवानिवृत्त रा.प.म. कर्मचारी अमरावती संघटनेतर्फे विभाग नियंत्रक यांना निवेदन.

25
0

आशाताई बच्छाव

1000671902.jpg

इ.पी.एफ.९५ पेंन्शन केसेस ईपीएफओ कार्यालयास कडे निवेदन पाठवण्याबाबत सेवानिवृत्त रा.प.म. कर्मचारी अमरावती संघटनेतर्फे विभाग नियंत्रक यांना निवेदन.
दैनिक युवा मराठा.
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती

२३-८-२०२४ रोजी
माननीय श्री बेलसरे साहेब, विभाग नियंत्रक राज्य परिवहन अमरावती यांची त्यांचे कक्षात त्यांचे वाढदिवसानिमित्त राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अमरावती चे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी सौजन्य भेट घेतली त्यांना पुष्पगुच्छ व मेमोंटो देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कामगारांच्या समस्या बद्दल सविस्तर विवरण दिले त्यामध्ये श्रीमती रोम यांचे वैद्यकीय बिलाचा प्रश्न, पेन्शनच्या केसेस निकालात काढण्याबाबत चे निवेदन, ग्रेडेशन संबंधित चे प्रश्न, तसेच प्रलंबित पेन्शन केसेस ईपिएफओ कार्यालयाला पाठविण्याबाबतचे प्रश्न, यासंबंधी निवेदन सादर केले. माननीय विभाग नियंत्रक साहेब यांनी सादक बाधक चर्चा करून आश्वासन दिले की ते
प्रकरण ते निकालात करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करतील. या बैठकीत संघटना पदाधिकारी सचिव श्री अनिलकुमार पेंढारी, उपाध्यक्ष श्री श्रीकृष्ण बिजवे, उपाध्यक्ष श्री विजय सदार, सहसचिव श्री दीपक जुनघरे, सहसचिव श्री शिवाजी देवके, सहसचिव श्री कावरे, संघटन सचिव श्री दिगंबर घोसेकर, कोषाध्यक्ष श्री ईसळ, श्रीमती अचला रोम, सदस्य श्री विजय काळे,
सल्लागार श्री अशोकराव देशमुख, श्री चंद्रशेखर देशमुख माजी आगार व्यवस्थापक, श्री शशिकांतजी बंड, हे उपस्थित होते.
अनिल कुमार पेंढारी
सचिव यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

Previous articleमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे वामन म्हात्रेचा निषेध. महिला पत्रकाराच्या समर्थनार्थ उतरले रस्त्यावर.
Next articleप्रशिक्षित कार्यकर्ता हाच पक्षाचा आधार- अमोल पुसदकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here