Home अमरावती जीएसटी चोकीगिरी प्रकरणी पालेकर बेकरीची चौकशी. कायद्यानुसार वसुलीची कारवाई सुरू.

जीएसटी चोकीगिरी प्रकरणी पालेकर बेकरीची चौकशी. कायद्यानुसार वसुलीची कारवाई सुरू.

22
0

आशाताई बच्छाव

1000664677.jpg

जीएसटी चोकीगिरी प्रकरणी पालेकर बेकरीची चौकशी. कायद्यानुसार वसुलीची कारवाई सुरू.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
स्थानिक पालिका बेकरी प्रायव्हेट लिमिटेड आणि सलग्न रवींद्र रावेत लिमिटेड वर मंगळवारी जीएसटी पथकाने संशयित जीएसटी चुकवेगिरी प्रकरणी छापा टाकला. या प्रतिष्ठान संबंधित दोन कारखाने व तीन दुकानाची चौकशी सुरू आहे
कार मुक्ती बेकारी उत्पादनअंतर्गत जीएसटी उत्पादनाचे चुकीचे वर्गीकरण करून संशयस्पद करचोरी, वस्तूवर इनपुट टॅक्स क्रेडिटचे चुकीचे दावे आधी मुद्द्याचा समावेश चौकशीत आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये जीएसटी प्राधिकरणाने जारी केलेल्या निर्णय आदेशामध्ये एक कोटी होऊन अधिकची अतिरिक्त जीएसटी मागणी आधीच वाढले आहे. या संदर्भात संपर्क साधला असता कायद्यानुसार वसुलीची कारवाई सुरू असल्याचे जीएसटीचे सहा आयुक्त संजय पोखरकर यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.

Previous articleश्रीरामपूरात आजपासून सांस्कृतिक कार्यक्रम
Next articleगरजूंना घरे बांधण्यासाठी शासकीय जागा द्यावी: राजवीर संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here