Home अमरावती अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर’बोमा”पद्धतीने वन्य प्राण्यांचे”ट्राप; राज्यात पहिलाच प्रयोग. विधानसभा आचारसंहिते पूर्वीच विमानाचे”टेक...

अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर’बोमा”पद्धतीने वन्य प्राण्यांचे”ट्राप; राज्यात पहिलाच प्रयोग. विधानसभा आचारसंहिते पूर्वीच विमानाचे”टेक अप लॅंडिंग चे चिन्ह.

55
0

आशाताई बच्छाव

1000659352.jpg

अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर’बोमा”पद्धतीने वन्य प्राण्यांचे”ट्राप; राज्यात पहिलाच प्रयोग. विधानसभा आचारसंहिते पूर्वीच विमानाचे”टेक अप लॅंडिंग चे चिन्ह.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती विभागासाठी महिलांचा दगड ठरून पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाची विकासाला काम आहे ही अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र येत्या काळात विमानाचे”टेक ऑफ लॅंडिंग”साठी अडसर ठरणाऱ्या वन्य प्राण्यांच्या विमानतळ परिसरातून बाहेर काढण्यासाठी”बओमआ”पद्धतीचा वापर केला जात आहे त्याकरिता वन विभागाने विमानतळाच्या परिसरात कार्यवाही सुरू केली असून लवकरच वन्य प्राण्यांचे ट्राप करून त्यांना त्यांच्या अधिवासात सुरक्षितपणे पाठवीले जाणार आहे. वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी बओमआ पद्धत ही राज्यात पहिल्यांदाच अमरावतीत वापरली जात आहे. बहुप्रत्यक्षिक बेलोरा विमानतळाची विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच बेलोरा विमानतळाचे लोकार्पण करण्याची राज्य सरकारने तयारी चालवली आहे. ए टी आर-७२ आचणी विमानसेवा पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. अमरावती ते पुणे या विमान सेवेसाठी राज्य शासनाने एका खाजगी कंपनीसोबत करार देखील केला आहे. मात्र बेलोरा विमानतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी असल्याने ते भविष्यात विमान सेवेसाठी धोकादायक ठरू शकतात त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या निर्देशानुसार बेलोरा विमानतळ परिसरातून वन्यप्राणी पकडण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत वापरल्या जाणारी बओमआ पद्धत अवलंबिवली जात आहे.बोमा पद्धत आहे तरी काय? वन्य प्राणी जेरबंद करण्यासाठीबोमा ही पद्धत वापरल्या जाते. यात वाय आकाराचे कुंपण तयार केले जाते. या भागाला पूर्णतः नैसर्गिक लुक असतो. वन्यप्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू होण्यासाठी एक मोठा रॅम्प तयार केला जातो. तिनेही बाजूने कप्पे तयार करून एका बाजूचा निमुळता का राहत असून, त्याच भागात वाहन उभे केले जाते वाय प्रकारचा आकार तिन्ही बाजूने हिरव्या नेट द्वारे वेळेला जातो. जंगलाच्या बाजूने वन्यप्राणी हाकत आणून रॅम्पच्या निमुळत्या भागात लावण्यात आलेल्या अद्यावत वाहना ना वन्यप्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू केले जातात. त्यापूर्वी मध्य प्रदेशातील टेंथ उभारण्यात ही पद्धत वापरली गेली आहे. वन विभागाकडून वन्य प्राणी पकडण्यासाठी बेलोरा विमानतळ परिसरात पहिल्यांदाच” बोम “पद्धत अवलंबिवली जात आहे. तयारी धुरा सुरू असून मध्य प्रदेशातून वाहन आणले जाणार आहे. या पद्धतीमुळे लवकरच विमानतळ परिसर वन्यप्राणी मुक्त होणार आहे असे ज्योती पवार सहाय्यक वन संरक्षक अमरावती यांनी माहिती दिली.

Previous articleसंभाजी भिडे वगैरे काही बोलणाच्या लायकीची माणसं आहेत का? प्रश्न विचारताच भडकले शरद पवार
Next article२२ ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे कुणबी मेळाव्याचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here