Home अमरावती कागदपत्रात फ्राॅड, अमरावतीच्या डेप्युटी आरटीओ ची सेवा समाप्त. राज्याच्या गृह विभागाचा निर्णय,...

कागदपत्रात फ्राॅड, अमरावतीच्या डेप्युटी आरटीओ ची सेवा समाप्त. राज्याच्या गृह विभागाचा निर्णय, दोन जन्मतारखेच्या नोंदीमुळे सेवानिवृत्ती लांबली.

102
0

आशाताई बच्छाव

1000652810.jpg

कागदपत्रात फ्राॅड, अमरावतीच्या डेप्युटी आरटीओ ची सेवा समाप्त. राज्याच्या गृह विभागाचा निर्णय, दोन जन्मतारखेच्या नोंदीमुळे सेवानिवृत्ती लांबली.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
मूळ जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याच्या दाखल्याचा आदिवासी ठिकाणी बदलवून सेवा पुस्तकात काळा खोल केल्याप्रकरणी अमरावतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार वर्धेकर(बांगडी) यांची राज्याच्या गृह विभागाने सेवा संस्थाची निर्णय घेतला आहे. किंबहुना कागदपत्रात फ्राॅड असतानाही अधिकाऱ्यांना अतिरिक्त कर्तव्य सेवा आर्थिक ला मिळून देण्यासाठी मंत्रालयात रॉकेट असल्याचा आता स्पष्ट होत आहे. राज्याच्या गृह विभागाचे आवर सचिव सुनील आपटे यांच्या स्वाक्षरीने १६ ऑगस्ट २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णय अ
नुसणार डेप्युटी आरटीओ राजकुमार वर्जेकर बागडी यांच्या प्रथम नियुक्ती ही वर्धा येथे झाली होती. बागडी यांचा खरा जन्म २२ ऑगस्ट
१९६४ असा आहे. मात्र त्यांच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सर्वांगाच्या यादीत १ जानेवारी २०१८ते१ जानेवारी २०२२ रोजीच्या सेवा जेष्ठता यादी जन्मतारीख २२ सप्टेंबर १९६६ येवजी२२ सप्टेंबर १९६५ करण्यासंदर्भात सादर केलेले सर्व कागदपत्रे बनवत असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे बागडी यांनी शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला बागडी यांच्या२२ सप्टेंबर १९६४च्या जन्मतारखेनुसार ते ३० सप्टेंबर २०२२ रोजी डेप्युटी आरटीओ म्हणून सेवानिवृत्ती होणे अपेक्षित होते मात्र त्यांच्याशिवाय पुस्तकात खाडाखोड आणि जन्मतारीख ही२२ सप्टेंबर १९६६ अशी नमूद असल्यामुळे ते अद्यापही सेवानिवृत्त झाले नाहीत. हा प्रकार म्हणजे शासनाचे आर्थिक असून होय. असा गठीत समितीचा अहवाल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here