Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मोथा आरोग्य उपकेंद्रातून वजाबाकी ओल्या बाळंतिणीला काढले बाहेर, मेळघाटातील...

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मोथा आरोग्य उपकेंद्रातून वजाबाकी ओल्या बाळंतिणीला काढले बाहेर, मेळघाटातील तिसऱ्यांदा झाला प्रकार.!

77
0

आशाताई बच्छाव

1000652689.jpg

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मोथा आरोग्य उपकेंद्रातून वजाबाकी ओल्या बाळंतिणीला काढले बाहेर, मेळघाटातील तिसऱ्यांदा झाला प्रकार.!
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभाग संपादक.
अमरावती (चिखलदरा मेळघाट)
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा मेळघाटात मोथा या ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र दहा तासाच्या ओल्या बाळंतीनेला बाहेर काढून वाईट घरी जाऊन दिल्याचा धक्कादायक प्रकार तीन दिवसापूर्वी घडला. या संदर्भात माजी उपसरपंच जगत शनवारे यांनी आ. राजकुमार पटेल व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करून संबंधित विरुद्ध कार्यावायची मागणी केली. पहिल्यांदाच नव्हे तर तिसऱ्यांदा संबंधित सेविकेने आदिवासी महिलांना हाकलून दिल्याचे पुढे आले आहे व तसेच चिखलदरा तालुक्यातील सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र येत असलेल्या मोथा उपकेंद्रात हा प्रकार घडला. गावातील कविता ज्ञानेश्वर बेलसरे वय २२रा. वस्तापूर असे आदिवासी प्रसूतीचे नाव आहे. प्रसूतीच्या दुसऱ्या खेपेसाठी ती माहेरी मोथा येथे आली होती व कविता बनसोडे हिला रविवारी सायंकाळी ६ वाजता प्रसूती काळ येत असल्याने आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले तेथे तिची प्रसूती झाली. सोमवारी सकाळी ९ वाजता संबंधित आरोग्य सेव केले तुमच्याकडे गाडी आहे की टू व्हीलर, अशी विचारला केली. मला बाहेर जायचे आहे, असे म्हणत तिला केंद्र बाहेर काढले. या उतरान वृत्तांत नर्सरी कुटुंबाने जगत शनवारे यांना सांगितला. त्यांनी आमदार राजकुमार पाटील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी केली. असे प्रकार पैकी तिसऱ्यांदा हे प्रकार घडला, संबंधित आरोग्य सेविकेने सदर प्रकार पहिल्यांदाच नव्हे तर, तिसऱ्यांदा ओल्या बाळंतीला केंद्रातून हाकलून दिले चार आरोप जगात शनवारे यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत केले आहे. नियमानुसार दोन दिवस आरोग्य केंद्रात देखरेखीत ठेवलेले आहे. त्यामुळे ही अपमान जनक वागणूक आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार करूनही कुठली दखल घेतली नाही. डाउनलोड संबंधित आरोग्य सेविकेने परत बैठक कुटुंबाला गाठले तक्रार केल्याबद्दलचा सर्वांच्या भाषा वापरल्याचे शनवारे यांनी तक्रारीत नमूद केले. वैद्यकीय अधिकाऱ्यावरही कारवाईची मागणी कमी केली. संबंधित प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली असून आपण स्वतः चौकशी करीत आहे प्रथमदर्शी महिला पायदळ घरी गेल्याची बाब उघडकीस आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here