Home बुलढाणा मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी नगरपालिका झोपेतच का….

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी नगरपालिका झोपेतच का….

29
0

आशाताई बच्छाव

1000549693.jpg

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी नगरपालिका झोपेतच का….
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलडाणा :- बुलडाणा जिल्ह्याचे ठिकाण असून जिल्ह्या लगताच्या खेड्याची वाहतूक सरकारी काम काजा करता येणारी खेड्यावरून लोक मलकापूर ते चिखली रोड ला हमेशा ट्रॅफिक ज्यादा असते मलकापूर ते चिखली रोडवर पोलीस स्टेशन शहरी व ग्रामीण वनविभाग जिल्हाधिकारी एस पी ऑफीस भारत कॉलेज, ये्डेड कॉलेज सहकार विद्या मंदिर, फोर व्हीलर गाड्यांचे शोरूम गॅरेज लाईन या सर्व गोष्टी मलकापूर चिखली रोड वरती आहे त्यामुळे या रोडवरती वाहतुकीची वर्दळ हमेशाच असते यामध्ये मोकाट जनावरे रोडच्या मधोमध बसतात त्यामुळे प्रत्येक तास वाहतुकीला अडथळा निर्माण होतो कधीकधी तर मोटर सायकलची स्लिप होऊन एक्सीडेंट सुद्धा होतात तरीसुद्धा नगरपालिका शांतच का या मोकाट पासून करता नगरपालिकेने काहीतरी ठोस पावलं उचलावीत असे जनतेचे म्हणणे आहेत

Previous articleभिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात आढळल्या तब्बल २१ अनधिकृत शाळा
Next articleमेहकर तालुक्याचे संदिप गवई ‘ठरणार अनेकांची डोकेदुखी! सामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारीची चर्चाच लय भारी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here