Home गडचिरोली डॉ. मिलिंद नरोटे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष व आदिवासी आघाडी...

डॉ. मिलिंद नरोटे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष व आदिवासी आघाडी मोर्चाचे जिल्हा प्रभारी म्हणून निवड…._

174
0

आशाताई बच्छाव

1000481807.jpg

डॉ. मिलिंद नरोटे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष व आदिवासी आघाडी मोर्चाचे जिल्हा प्रभारी म्हणून निवड…._

गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- येथील नामांकित स्पंदन फाउंडेशनचे संचालक डॉक्टर मिलिंद नरोटे यांची भारतीय जनता पार्टी गडचिरोली व आदिवासी आघाडी मोर्चाच्या प्रभारी म्हणून निवड करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी डॉक्टर मिलिंद जी नरोटे यांना नियुक्तीपत्र देऊन जिल्हा उपाध्यक्ष व आदिवासी आघाडी मोर्चा जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती केली.
त्यांना नियुक्तीपत्र देताना उपस्थित जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे , किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे , जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, ओबीसी मोर्चा जिल्हाअध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष चेतन जी गोरे, शहर महामंत्री विनोदजी देवोजवार , भैय्याजी शुदलवार , पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleअमरावती मनपा आयुक्तपदी नियमबाह्य नियुक्ती उच्च न्यायालयाचे आदेश.
Next articleधाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा मोर्चा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here