Home नांदेड शिवसेना शिंदे गटाच्या देगलूर तालुकाध्यक्षपदी गंगाधर तामलूर यांची निवड.

शिवसेना शिंदे गटाच्या देगलूर तालुकाध्यक्षपदी गंगाधर तामलूर यांची निवड.

102
0

आशाताई बच्छाव

1000466187.jpg

शिवसेना शिंदे गटाच्या देगलूर
तालुकाध्यक्षपदी गंगाधर तामलूर यांची निवड.

देगलूर तालुका प्रतिनिधी, गजानन शिंदे.

देगलूर प्रतिनिधी– हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या देगलूर तालुका प्रमुख पदी गंगाधर हनुमंतराव तमलुरकर यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांचे सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांच्या सहीचे पत्र देण्यात आले.
हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करावा तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून पक्षांमध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या शिफारशी वरून शिवसेना पक्षाच्या तालुकाप्रमुख पदी गंगाधर हनुमंतराव तंदूरकर यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल शिवसेना शहर प्रमुख व्यंकट पुरमवार , शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख सविता चप्पलवार , शिवसेना महिला तालुकाप्रमुख मीराताई तमलुरकर, सौ . चंद्रकलाताई गुज्जरवार सौ. संगीताताई फुलगमवार , संतोष थडके ,मीडिया प्रमुख दिगंबर जाधव , सिद्धार्थ ढवळे एस सी तालुकाप्रमुख ,सोनू रोय्लावार, बालाजी तोटावार, रमेश लष्करे, अमोल स्वामी, नागेश जोशी करडखेडकर, शिवराज बादगे यांनी या निवडीबद्दल त्यांचे स्वागत केले आहे.

Previous articleसेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश बोर्डे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार
Next articleअनोळखी व्हिडिओ काँल न उचलण्याचे युवा मराठा न्यूजचे आवाहन!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here