Home नांदेड जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण

जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण

36
0

आशाताई बच्छाव

1000466040.jpg

जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 15 :– जिल्हा कारागृहाच्या समोरील मोकळ्या परिसरात वृक्षरोपणाकरिता इंदिरा आयव्हीएफ क्लिनीक नांदेड कडून विविध फळांची (आंबा, चिकू, नारळ, चिंच, पेरु, लिंबु इत्यादी) 40 रोपे प्राप्त झाली. ही रोपे जिल्हा कारागृहाचे कारागृह अधिक्षक एस. एम. सोनवणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. मुलानी व इंदिरा आयव्हीएफ क्लिनीकच्या श्रीमती डॉ. शितल पवार (मनुरकर) यांच्या हस्ते वृक्षारोपन नुकतेच करण्यात आले. यावेळी सदर संस्थेचे श्री. पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here