Home गडचिरोली धक्कादायक : नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या आयइडिच्या स्फोटात दोन चिमुकल्यांचा मृत्यू।

धक्कादायक : नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या आयइडिच्या स्फोटात दोन चिमुकल्यांचा मृत्यू।

57
0

आशाताई बच्छाव

1000373265.jpg

धक्कादायक : नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या आयइडिच्या स्फोटात दोन चिमुकल्यांचा मृत्यू।
इंद्रावती नदी जवळच्या गावात घडली घटना,परिसरात खडबड

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ): जिल्ह्यात बारा नक्षल्यांनी कंठस्ञान घालण्याची घटना घडल्यानंतर आणखी एक धक्कादायक घटना पुढे आली आहे.जिल्ह्यातील इंद्रावती नदीच्या पलीकडिल गावात मुले खेळत असताना नक्षल्यांनी जमिनीत पुरून ठेवलेल्या आयइडिचा स्फोट झाल्याने दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला झाल्याची घटना 13 मे ला उघडकिस आली आहे.सदर घटनेने एकच खडबड उडाली आहे. नक्षली हे पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जमिनीत आयइडि पेरुन ठेवतात. अशातच बिजापूर जिल्ह्यातील बोडगा गावातील मुले खेळत असतांना अचानक आयइडिचा स्फोट झाला, यात दोन मूलांना आपला जिव गमवावा लागला आहे.घटनेनंतर गावकऱ्यांनी मृतदेह खाटेवर भैरमगड रुग्णालयात नेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेला एसपी जितेंद्र यादव यांनी दुजोरा दिला असून दोन निष्पाप मुलांचा या आयइडि स्फोटात जिव गेल्याने सतापहि व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleआता महावितरण ॲपमध्ये विजेचे अपडेट घरबसल्या मिळणार
Next articleअमरावती तहसीलदाराच्या निलंबनाला अवघ्या २४ तासात’स्टे’! चांदूरबाजारच्या तहसीलदार अडकल्या एसीबीच्या जाळ्यात.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here