Home सातारा युवा मराठा नावाची जादू…!

युवा मराठा नावाची जादू…!

148
0

आशाताई बच्छाव

IMG-20230602-WA0029.jpg

युवा मराठा नावाची जादू…!
नमस्कार ,वाचक मित्रांनो युवा मराठा परिवारात मी गेल्या ३ वर्षा पासून कार्यरत आहे. युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल या नावाने माझी खरी ओळख समाजापुढे निर्माण झाली. समाजात सर्व सामान्य जनतेचे प्रश्न,समस्या मांडण्याची संधी मला युवा मराठा न्युज पेपर मधून मिळाली त्याच माध्यमातून सरकारी अधिकारी, कर्मचारी पोलिस खाते,महसूल खाते,महानगरपालिका असे अनेक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी युवा मराठा न्युज पेपर प्रतिनिधी म्हणून मला ओळखू लागले. गेल्या ३ वर्षात माझ्या एकूण १४० बातम्या ह्या युवा मराठा साप्ताहिक,दैनिक न्युज पेपर मधे प्रकाशित झाल्या, त्यात नोटा बंदी,स्ट्रिंग एनर्जी ऑपरेशन,सद्या द केरला स्टोरी सारख्या लेखाने अनेक दिग्गज राजकारणी,अधिकारी यांच्या पर्यंत युवा मराठा तर्फे माझे नाव पोहचले. या १४० बातम्या पैकी ६० बातम्या ह्या राज्य सरकारला दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करण्यास भाग पाडणाऱ्या होत्या. त्यामुळे युवा मराठा या नावामुळे अधिकारी कर्मचारी तसेच समाजात काम करताना चांगले, वाईट अनुभव येतच असतात परंतु युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल मुळे सर्व सामान्य जनतेचे प्रश्न १००% सुटतात प्रतिनिधी, ब्युरो चीफ समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात याची खात्री जनमानसात रुजलेली आहे.

– अंकुश पवार (ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा सातारा जिल्हा प्रतिनिधी,दैनिक युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल).

Previous articleकै. विश्वनाथराव नळगे विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.४६ टक्के # मोरे गायत्री ९८ टक्के घेऊन प्रथम
Next articleयुवा मराठा पत्रकाराचे “अनुभवाचे बोल”
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here