देगलूर मधील बँकाचे ATM बनले कोरोना प्रसारक यंत्र तरी स्थानिक प्रशासनाने घेतली बघ्याची भुमिका*

*देगलूर मधील बँकाचे ATM बनले कोरोना प्रसारक यंत्र तरी स्थानिक प्रशासनाने घेतली बघ्याची भुमिका* *नांदेड, राजेश एनभांगे* देगलूर शहरात सद्याच्या लाॕकडावुन काळात सर्व काही सुरळीत असतानाच केवळ स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बँक व्यवस्थापनाने हलगर्जीपणा अंगीकारल्याने बँकांच्या ATM मशिन रूम मध्ये नागरिकांचे पैसे काढण्यासाठी रिघ लागली असुन ATM रूम मध्ये गर्दि जमल्याने…