Home Breaking News *उतर महाराष्ट्रात आज रात्री अतिवृष्टीचा इशारा*

*उतर महाराष्ट्रात आज रात्री अतिवृष्टीचा इशारा*

314
0

*उतर महाराष्ट्रात आज रात्री अतिवृष्टीचा इशारा*
*नाशिक,(विष्णू अहिरे युवा मराठा न्युज)-*उतर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार जिल्ह्यात आज रात्री अतिवृष्टीचा इशारा हवामान तज्न किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे,
यावेळी निसार्गातील बदलामुळे ढगफुटी होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे,शेतकऱ्यांनी या काळात आपल्या पिंकाचे संरक्षण करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Previous article🔬🩺🩺मृत्यू झालेल्या कोरूना बाधित रुग्णाचा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला🩺🩺🔬
Next article🛑 पाणीयोजनेमुळे पालिकेवर चिंतेचे ढग 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here