Home माझं गाव माझं गा-हाणं देश विदेश हॉटेल जवळ झालेल्या अपघाताला आज एक वर्ष पूर्ण विहिरित बस...

देश विदेश हॉटेल जवळ झालेल्या अपघाताला आज एक वर्ष पूर्ण विहिरित बस व रिक्षा कोसळून 21प्रवाशांचा झाला होता मृत्यू

159
0

राजेंद्र पाटील राऊत

देश विदेश हॉटेल जवळ झालेल्या अपघाताला आज एक वर्ष पूर्ण विहिरित बस व रिक्षा कोसळून 21प्रवाशांचा झाला होता मृत्यू
प्रतिनिधी=किरण अहिरराव युवा मराठा न्युज नेटवर्क  उमराणे  दि.२८ जानेवारी२०२० रोजी सौंदाणे- देवळा रस्त्यावर देश-विदेश हॉटेल समोर बस आणि आपेरिक्षा विहिरीत पडून 21 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले .तर याच वेळी विहीर मालक गणेश दत्तू देवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने १९ प्रवाशांचे प्राण वाचविल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेत मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने देवरे यांना जीवनदूत पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर व त्यांच्या टीमचे अधिकारी- कर्मचारी हजर होते.

Previous articleनगर -मनमाड हायवेवरील चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीप मधील हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा पोलिस
Next articleवाहतूक करणाऱ्या वाहनांनी रिफ्लेकटर लावणे आवश्यक ; प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here