Home Breaking News पुणे_ उद्याने उघडनार पण काही अटी लागू शहरातील उद्याने नागरिकांना व्यायामासाठी खुली...

पुणे_ उद्याने उघडनार पण काही अटी लागू शहरातील उद्याने नागरिकांना व्यायामासाठी खुली होणार. दिनांक १ नोव्हेंबर पासून सकाळी सहा ते आठ सायंकाळी पाच ते सात उद्याने सुरू ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश.

561
0

पुणे ३० ऑक्टोंबर ⭕⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕⭕
पुणे_ उद्याने उघडनार पण काही अटी लागू
शहरातील उद्याने नागरिकांना व्यायामासाठी खुली होणार.
दिनांक १ नोव्हेंबर पासून सकाळी सहा ते आठ सायंकाळी पाच ते सात उद्याने सुरू ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश.
मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर उद्याने सुरू करतानाच उद्यानामध्ये होणारी दिवाळी पहाट संस्कृतिक कार्यक्रमाला बंदी उद्यानामध्ये होणारे सामूहिक योगा सामूहिक कार्यक्रमास वंदी असणार आहे.
दहा वर्षाखालील मुले व 65 वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांना उद्यानामध्ये प्रवेशबंदी.
महानगरपालिकेकडून अनलॉक दोन नागरिकांसाठी उद्याने खुली करण्यात आली होती.

Previous articleउस्मानाबाद_ मला तुमची मुलगी आवडते माझ तिच्या शी लग्न लावुन द्या.
Next article*देगलूर येथे बतकम्मा सण मोठ्या उत्साहाने साजरा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here