🛑 फ्लिपकार्टने ६ ऑगस्टला मोठी बचत विक्री दिवस जाहीर केला आहे. 🛑

0
24

🛑 फ्लिपकार्टने ६ ऑगस्टला मोठी बचत विक्री दिवस जाहीर केला आहे. 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 4 ऑगस्ट : ⭕ फ्लिपकार्टने (Flipkart) आपल्या दुसऱ्या एडिशनचा Big Saving Days Sale जाहीर केला आहे. हा सेल ६ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल, जो १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये युजर्सना सिटी बँक (Citi Bank)चे डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १० टक्के त्वरित सवलत मिळू शकेल. तर आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)चे कार्ड युजर्सना दरम्यान वस्तू खरेदीवर १० टक्के सवलत मिळेल. शिवाय ऑनलाईन सेल दरम्यान मोबाईल फोन खरेदीवरही मोठी सवलत दिली जात आहे.

मोठी बचत दिवस विक्री सेलमध्ये नुकत्याच लाँच झालेल्या Apple iphone SE च्या बेस व्हेरिएंटवर सवलत देण्यात येत आहे. यामुळे ग्राहक ३६ हजार ९९९ रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकतील. त्याचप्रमाणे iPhone 7 Plus चे 32GB व्हेरिएंट ३४ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच फोनवर ५ हजार ८३४ रुपये दरमहा नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करण्याचा पर्याय देखील देण्यात येईल.

Xiaomi Redmi k20 चा 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन असलेला स्मार्टफोन ६ हजार रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येईल. सेलमध्ये आपण हा फोन २२ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकला. या फोनमध्ये 256GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे.

त्याचप्रमाणे Motorola Razr ला १ लाख २४ हजार ९९९ रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकला. या फोनची वास्तविक किंमत १ लाख द४९ हजार ९९ रुपये आहे. हा फोन ग्राहक ५ हजार २९ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकेल. 90Hz स्क्रीन रिफ्रेश्ड रेश्यो 64MP सह Realme X2 Pro फोन २८ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करत येईल. तर Realme 6 आणि Realme 6 Pro स्मार्टफोन १५ हजार ९९९ रुपये आणि १७ हजार ९९९ रुपयेमध्ये खरेदी करू शकला. Oppo Reno 2F फोन २३ हजार ४९० रुपयांऐवजी १७ हजार ९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकला. ४९ हजार रुपये किंमतीचा iPhone XR फोन Flipkart Big Savin Days Sale मध्ये ४४ हजार ९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल.⭕

Previous article🛑 लालपरी पुढे गुडघ्यावर बसला अन….! वाहक ढसाढसा रडला 🛑
Next article🛑 डोंबिवलीच्या अंबर केमिकल कंपनीत स्फोट 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here