🛑 यंदाचा गणेशोत्सव सेवा उत्सव म्हणून होणार ..🛑

0
36

🛑 यंदाचा गणेशोत्सव सेवा उत्सव म्हणून होणार ..🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी च्या जाणिवेतून समाजावर आलेल्या कोविड संकटाचे विघ्न पुण्यनगरीचे अष्टविनायक कोविड मुक्ती केंद्र उभारून दूर करून खऱ्या अर्थाने सेवा उत्सव साजरा करणार आहेत …

मानाचा पहिला गणपती कसबा गणपती, मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ, मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा आणि प्रमुख गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई मंडळ, आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्यनगरीचे अष्टविनायक गणपती मंडळ एकत्रित येऊन पुणे मनपा च्या सहकार्यने फर्ग्युसन काॅलेज च्या वसतिगृहात सुमारे 400 लोकांसाठी कोविड सेटरची सुविधा करत आहे…

त्यात सुमारे 20 आॅक्सीजन बेड ची व्यवस्था असणार आहे..अत्यंत आध्यात्मिक वातावरणात शरीराच्या प्रतिकारशक्ती बरोबरच मानसिक क्षमता वाढीवर भर देण्यात येणार आहे….

औषधां बरोबर आयुर्वेदिक काढा पण देण्याची व्यवस्था करणार आहे……..

पुणे शहरातील एक आदर्श कोविड केअर सेंटर करण्याचा मानस आहे….⭕

Previous article🛑 राजेश टोपे यांना मातृशोक 🛑
Next article🛑 कसा भरायचा अकरावी ऑनलाइन अर्ज भाग – १ 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here