🛑 “अनलँक ३ ” मधील नवे नियम जाहीर…! वाचा काय सुरु आणि काय बंद…? 🛑

0
136

🛑 “अनलँक ३ ” मधील नवे नियम जाहीर…! वाचा काय सुरु आणि काय बंद…? 🛑
✍️नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली:⭕ कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे देशात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. देशभर सुरू असणअरी रात्रीची संचारबंदी अनलॉक ३ मध्ये उठवण्यात आली. त्याचबरोबर जीम आणि योगा संस्था पाच ऑगस्टपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

⭕प्रमुख तरतुदी⭕

रात्रीची संचारबंदी रद्द
योगा संस्था आणि जीम आदर्श आचार संहिता पाळून सुरू करण्यास मान्यता.

सामाजिक अंतर पाळून स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास मान्यता.
शाळा, महाविद्यालये ३१ ऑगस्टपर्यंत बंद.
वंदे भारत मोहीमेपुरतीच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर खालील वगळता सर्व उद्योगांना परवानगी

⭕वगळलेले उद्योग⭕

मेट्रो रेल्वे, सीनेमा हॉल, स्वीमींग पूल, मनोरंजन उद्याने, थिएटर, बार, प्रेक्षागृहे, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक , सांस्कृतिक, धार्मिक मेळावे….⭕

Previous article28 जुले जागतिक निसर्ग रक्षण दिन*
Next article🛑 ” दहावी बारावीच्या परीक्षा रद्द “…! शिक्षण पद्धतीत मोठा बदल….! नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here