देवळा वाखारी गावात पुन्हा जनता करफ़ू. मास्क बांधणे बंधनकारक.

0
31

देवळा वाखारी गावात पुन्हा जनता करफ़ू. मास्क बांधणे बंधनकारक.
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील वाखरी येथे दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने वाखरी गावात कन्टेन् झोनकरून वरील आदेश येईपर्यंत गाव पूर्ण बंद करण्यात आले.
कोरोना मुक्त असणाऱ्या वाखरी गावात कोरोना चा शिरकाव झाला असून चिंतेत आणखी भर पडली..
तरी जनतेने घाबरून न जाता प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करा. सामाजिक आंतर राखावे,. मास्क नियमित वापर करावा. असे आव्हान ग्रामपंचायत तसेच युवा मराठा न्यूज करत आहे.

Previous article🛑 अनफिट असल्यामुळं पोलीस कर्मचारी करोनाला पडताहेत बळी; राज्यात ९८ पोलिसांचा मृत्यू 🛑
Next articleलोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोहलाल रामलाल माळी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here